#कारणराजकारण
आजचा मुक्काम 'सकाळ'च्या पुण्यातील मुख्य कार्यालयात.
गेले तीन आठवडे आमची टीम पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या शेकडो मतदारांना, राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेटली. सर्वांना बोलते केले. मतदार आणि उमेदवार यांच्या परस्परांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे टीमने जाणून घेतले.

या प्रवासात काय दिसले, काय जाणवले, मतदार कुठे राजा आहे आणि कुठे प्रजा...या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजच्या समारोपाच्या मालिकेत सारे सहकारी एकत्र आलोय.

उद्या (23 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान आहे. मतदान करा. आम्हाला टॅग करून आवर्जून कळवा... #IWillVote

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com